Dear Parents and Students, Online admissions for NEET Repeater 2020-21 & 11th+NEET 2020-21 has been started.To confirm your admission please pay 8000/- as part payment of 24000/- and get access to video lectures and online tests. For more details please call on 9130011167 or 9860512364 आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, CreAtive Coaching Classes, नांदेड़ तुमच्यासाठी घेऊन येत आहेत फिजिक्स विषयाची वीडियो लेक्चर सीरीज. NEET Repeater 2020-21 आणि 11वी + NEET (physics) साठीचे ऑनलाइन एडमिशन सुरु झाले आहेत. तर आजच 24000/- पैकी फक्त 8000/- फीस भरून आपले Admission सुनिश्चित करा आणि video Lectures व ऑनलाइन test चा लाभ घ्या. अधिक महितीसाठी 9130011167 किंवा 9860512364 या क्रमांकावर कॉल करा.

How to Apply for Application form

Online Application form

 1. Goto Admission
 2. Choose any course
 3. Click on online payment
 4. Choose any one of the amount you want to pay
 5. Choose any one of the payment option Online/ CARD/UPI
 6. After Payment you will received message
 7. Go to class with your SMS or printout
 1. अ‍ॅडमिशन वर जा.
 2. कोणताही कोर्स निवडा.
 3. ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करा.
 4. तुम्हाला भरणा करायच्या पैशांपैकी एखादी रक्कम निवडा.
 5. ऑनलाईन / कार्ड / यूपीआय कोणत्याही पेमेंट पर्यायाची निवड करा.
 6. पेमेंटनंतर तुम्हाला SMS मेसेज येईल.
 7. आपल्या SMS किंवा प्रिंटआउटसह वर्गात जा.

Offline Application form

 1. Goto Admission
 2. Choose any course
 3. You will received a message for successfull registration
 4. Click printout
 5. Go to the office show your SMS or printout
 6. Make a payment CASH /CARD /CHEQUE /UPI
 1. अ‍ॅडमिशन वर जा
 2. कोणताही कोर्स निवडा.
 3. आपल्याला यशस्वी नोंदणीसाठी SMS संदेश प्राप्त होईल
 4. प्रिंटआउट क्लिक करा
 5. कार्यालयात जा आपला एसएमएस किंवा प्रिंटआउट दर्शवा
 6. पैसे द्या CASH / CARD / CHECK / UPI